इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे संविधान परिवाराच्या वतीने सर्वधर्मीय फराळ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
रुचिता पाटील यांच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्नेहल माळी यांनी सर्वांचे स्वागत केले. अमोल पाटील यांनी प्रास्ताविक वजा मांडणी केली.
यावेळी वाहतूक नियंत्रक विभागाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ आवर्जून उपस्थित होते. त्यांना राष्ट्र सेवा दल इचलकरंजीच्या कार्याध्यक्ष इंद्रायणी पाटील यांच्या हस्ते पुस्तके देवून सत्कार करण्यात आला.
विकास अडसूळ यांनी फराळानिमित्त जमलेल्या तरुणाईसमोर अनुभव कथन आणि प्रश्नोत्तरे केली. यावेळी वैभवी आढाव, शरद वास्कर , सौरभ पोवार यांनी गीत-कविता सादरीकरण केले.संविधान संवादक दामोदर कोळी यांनी आभार मानले. याचे संयोजन रोहित दळवी यांनी केले.
या प्रसंगी छात्रभारतीच्या कार्याध्यक्षा रुचिता पाटील, सोहेल शेडबाळे,सनोफर नायकवडी, प्रथमेश ढवळे, अशोक वरुटे, प्रफुल्ल आवळे, अंनिसचे कार्याध्यक्ष प्रविण आंबले, मूर्तजा नायकवडी, प्रणिता पाटील, श्रेयस बदडे, साद चाँदकोटी आणि संजय रेंदाळकर उपस्थित होते.
Advertisement
_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃♀️🏃♂️
*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*
_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_
*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*
*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*
*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*
*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*
*_👩🏻🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*
*_👨🏻🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*
*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*
*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*
_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_
*📲9763824245 /9420196031*
*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*
*Advt link*
———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*