You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा.. !

आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा.. !

कणकवली

भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री.नितेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिपावली निमित्त शुभेच्छा..! मुंबई मंत्रालय येथे ही भेट झाली त्यावेळी विविध मागण्या आणि विकास कामांवर चर्चा झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा