You are currently viewing एक दिवा तुझ्यासाठी (सैनिकाला)

एक दिवा तुझ्यासाठी (सैनिकाला)

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा लिखित अप्रतिम काव्यरचना*

*एक दिवा तुझ्यासाठी (सैनिकाला)*

भाऊ तेल घालून रात्री, रोज सीमेवर उभा आहे
म्हणून दिवाळीला घरी, चांदण्याची शोभा आहे

भरल्या जवानीत तो, सगळ्यांना सोडून राहतो
चिमुकला बाळ त्याचा, रोज त्याचीच वाट पाहतो

सोडून जातांना आईला, ओला होतो तिचा पदर
दुःख लपवून पापणीत तो, सीमेवर होतो सादर

चार महिने कधी सहा, वर्षात एकदा भेटून
घर सोडतांना माञ, उर येतो त्याचा दाटुन

त्याच्या जीवनात कधि, दिवाळी, दसरा नसतो
रक्षणाची जबाबदारी, घेऊन एकटाच असतो

एक पणती जपून ठेवा, सीमेवरील उभ्या भावाची
अभिमान आहे तो बापाचा, शान आपल्या गावाची

शुभेच्छांचा दिवा लावून, आशिष देऊ भावाला
उदंड आयुष्य लाभो तुला, मागणी आहे देवाला

रामदास पवार (आण्णा)
गाव तीर्थक्षेत्र श्री चक्रधर स्वामी मंदिर मासरुळ जिल्हा बुलडाणा
7987786373

 

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

*Advt link*

————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा