You are currently viewing सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन

सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन करण्यात आले आहे.यात भव्य रांगोळी स्पर्धा दिनांक 30 ऑक्टोबरला आरपीडी हायस्कूलच्या हॉलमध्ये सकाळी 10.00 वाजता होणार आहे.

तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिला आणि मुलींनी भव्य संख्येने सहभागी व्हावे.

रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक -1551/-रु, द्वितीय पारितोषिक -777/-रु, तृतीय पारितोषिक -555/-रु उत्तेजनार्थ- 333/-रु
बक्षीसही ठेवण्यात आलेली आहे.

कु. जास्मिन लक्ष्मीश्वर, युवक कॉंग्रेस 75075 25917 सौ. अमिधी मेस्त्री, महिला आघाडी 088884807

95 सौ सुजिता गावडे 8275087271 संपर्क साधावा. तसेच सेल्फी विथ आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम क्रमांक 1551 रूपये व सन्मानचिन्ह, द्दितिय क्रमांक 777 रूपये व सन्मान चिन्ह, तृतिय क्रमांक 555 रूपये व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ पाच बक्षिसे 333 रूपये व प्रमाणपत्र अशी बक्षीसे आहेत,

श्री आनंद कुंभार 9404448384, श्री संतोष सावंत 8806485819 यांच्याशी संपर्क साधावा. सहभागी स्पर्धकांना पण आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. ह्या संधीचा लाभ जास्तीत जास्त महिला आणि मुलींनी घ्यावा. असे आवाहन सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा