You are currently viewing अभिनव अंतर्गत कुडळात डिहायड्रेशन प्रक्रिया प्रशिक्षण

अभिनव अंतर्गत कुडळात डिहायड्रेशन प्रक्रिया प्रशिक्षण

*अभिनव अंतर्गत कुडळात डिहायड्रेशन प्रक्रिया*

*✳️संधी व्यवसायाची*🤩🥳

✳️संधी *upgrade* होण्याची🤩

✳️संधी *तंत्रज्ञानातील बदल* जाणून घेण्याची🤩

✳️संधी व्यवसायाला *अधिक सक्षम* बनवण्याची🤩

✳️संधी *नवे आर्थिक स्त्रोत* तयार करण्याची🤩

✳️संधी *जास्त नफा* कमावण्याची🤩

✳️संधी *आर्थिक उन्नतीची*🤩

हीच वेळ योग्य आहे नवीन काही शिकण्याची, विविध प्रयोग करण्याची, आपल्या शस्त्रांना धार लावण्याची, कौशल्ये आत्मसात करण्याची, वेळेचा सदुपयोग करण्याची आणि भविष्यातील संधीचा वेध घेण्याची🤩🥳🤗🤗

*👉डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी* ही आजच्या काळातील व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करुन देणारी अतिशय प्रभावशाली टेक्नॉलॉजी आहे.

👉इन्स्टंटचा जमाना, फास्ट फूडची वाढती मागणी, वेगाने वाढणारी फुड इंडस्ट्री, मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या वस्तू साठवण्याची, त्यातील वेस्टेज कमी करण्याची असलेली गरज आणि वेगाने धावणाऱ्या वेळेबरोबर आपलं दिनक्रम मॅच करण्याची कसरत याचा विचार करता *डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स* ना खूप मोठी मागणी आहे, भविष्य आहे.

*👉👍अभिनव उद्योग प्रबोधिनीने* यासाठीच *डिहायड्रेशन* वर विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं आहे.

👉सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *कुडाळ* शहरात *18-19-20 नोव्हेंबर* (शुक्रवार, शनिवार, रविवार) रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे प्रशिक्षण होणार आहे.

🥭🍍🥭🍍🥭🍍🥭🍍
👉भाज्या, फळे, फुले, मसाल्याच्या वस्तू, औषधी वनस्पती, मासे आणि हंगामी पीके या सर्वांवर *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजीने* प्रक्रिया करुन त्याचे मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स बनवता येतात.
🥭🍍🥭🍍🥭🍍🥭🍍

👉🙏या प्रशिक्षणाचा लाभ आपण अवश्य घ्यावा आणि आपल्या व्यवसायाला चालना द्यावी, आर्थिक उन्नती साधावी.👍🙏

नाव नोंदणीसाठी👉 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप मेसेज करावा.

*🍥अभिनव उद्योग प्रबोधिनी🍥*
8767473919

प्रतिक्रिया व्यक्त करा