सावंतवाडी
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव ९ नोव्हेंबरला होत आहे. यानिमित्ताने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तर यावर्षी मोठ्या उत्साहाने हा जत्रोत्सव साजरा करण्याची तयारी देवस्थान कमिटी दाखवली आहे.