*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.सुमती पवार यांची अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*
*उनी दिवाई दिवाई…*
दिवाईना दिवा लावा दिवाईना दिवा लावा
पडी उजाये उजाये अंधाराले लई जावा
दु:ख दैन्य नि दरिद्र याना काढी टाका काटा
वाटा उजाये उजाये अहो फक्त प्रेम वाटा ….
गरिबसले कपडा पाटी पेन्सिल नि वह्या
लाडू पेढा नि चिवडा वाटा जवारीन्या लाह्या
जुना चालतीन कपडा नवा तुमनी मरजी
बठ्ठा कटाई गयात रोज करी हांजी हांजी…
फरायना बरोबर रोज लागतीस चिजा
चादर गोधडी लुगडं त्यासले काही भी देत जा
स्वेटर चाली जुनंपानं जुन्या रजया भी द्या ना
दिना किराणा भरीन तरी त्यासले चाली ना ….
नका उधयू पैसा गोरगरीबले वाटा
सर्वा मी सनी काढूत त्यासना गरिबीना काटा
बरमाठं बांधा घर त्यासले करा ना अर्पन
कोठे लई जानं से हो बठ्ठ आठेज ऱ्हाईनं ….
करूत दिवाई साजरी गोरगरीबनी संगे
गोडधोड खातीन त्या रंगू त्यासनाचं रंगे
पोटभरी खावाले हो भेटी एकदोन रोज
मंग सेतस त्यासना रोज रोजनाच भोग …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि:१८ ॲाक्टोबर २०२२
वेळ: दुपारी३/२७
Advertisement
*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*
*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*
*_👨👩👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*
*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*
*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*
*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*
*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*
*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*
*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*
*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*
*🏃🏻♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*
*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*
*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*
*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*
*Advt link*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*