*डिहायड्रेशन प्रक्रिया प्रशिक्षण*
🥳28-29-30 ऑक्टोबर 2022
*कुडाळ, सिंधुदुर्ग*🥳
वेस्टेज टाळा नफा वाढवा🤩🥳
व्यवसायाच्या *अगणित संधी*🤩🤩 असलेलं क्षेत्र म्हणजे *👉डिहायड्रेशन*
*निर्जलीकरण (Dehydration)* एक साधी सोप्पी संकल्पना पण त्याचा फायदे मात्र भरपूर🤗👍
🤩🤩आजकाल परवलीचा शब्द ठरु पहाणारा हा डिहायड्रेशनचा व्यवसाय खऱ्या अर्थाने व्यावसायिकांसाठी मोठा *किमयागार* ठरत आहे.🤩🤩
🧅🧄🍊🍋🍎🍏🥝🌽
कांदा, लसूण, आलं, मिरची, कोथांबिर, कडीपत्ता, शेवगा, विविध भाज्या, फळं, फुलं, औषधी वनस्पती आणि मासे सुद्धा आपण डिहायड्रेट करु शकतो आणि त्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर केला जातो.
🌺🍄🌹🌾🌺💐🌷🌾
अनेक मोसमी फळं, भाज्या,
फुलं, वनस्पती या अनेक कारणांनी वाया जातात, त्याचा वापर करण्यावर मर्यादा येते आणि त्या कितीही उपयुक्त असल्या, मौल्यवान असल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही.
🍍🥭🍍🥭🍍🥭🍍🥭
डिहायड्रेशनचं तंत्र आणि मंत्र यावर खूपच प्रभावी ठरतं आणि या सर्व वस्तू आपण वर्षभर विविध माध्यमातून साठवून ठेवू शकतो, त्याचा उपभोग घेऊ शकतो.🤩🤩🤩🤗🤗
🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
*अभिनव उद्योग प्रबोधिनीने* यासाठी *कुडाळ* येथे 28-29-30 ऑक्टोबर रोजी विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं आहे.
🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
🤩🤩या प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी कृपया👉*DHY KDL* असा कोड 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप द्वारे पाठवावा.🙏
*🍥टीम अभिनव🍥*
8767473919