You are currently viewing शिवसेनेचे वतीने वैभववाडी तालुक्यातील आशा ताईंचा कोवीड योद्धा म्हणून सन्मान…..

शिवसेनेचे वतीने वैभववाडी तालुक्यातील आशा ताईंचा कोवीड योद्धा म्हणून सन्मान…..

वैभववाडी :

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील आशा ताईंना भेट वस्तू व सन्मानपत्र देऊन कोवीड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते युवानेते संदेश पारकर महिला जिल्हा संघटक सौ निलमताई पालव युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू माजी सभापती श्री संदेश पटेल उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे तालुका प्रमुख मंगेश लोके महिला तालुका संघटक नलिनी पाटील प्रदीप रावराणे बॅंक संचालक दिगंबर पाटील माजी सभापती लक्ष्मण रावराणे जिल्हा परिषद सदस्या सौ दिव्या पाचकुडे स्वप्निल धुरी माजी सभापती अंबाजी हुबे दिपक कदम उपतालुकाप्रमुख श्रीराम शिंगरे दिलीप नारकर सुरेश पांचाळ वैष्णवी जठार दर्शना पाटील अतुल सरवटे जयराज हरयाण नेर्ले सरपंच डॉ जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =