You are currently viewing माऊली सांगे दिवाळी येई निरंतर

माऊली सांगे दिवाळी येई निरंतर

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*

*”दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!”*

माऊली सांगे दिवाळी येई निरंतर
काजळी विवेका वरची करावी दूर।।ध्रु।।

असतो विवेक सूर्यासम लखलखीत
रहातो विज्ञानाचे मार्गावर चालत
अविवेक लोभ मत्सर ठेवावा दूर।।1।।

मनातील विवेक सदा ठेवावा जागा
सदाचार सत्यधर्म बाणवावा अंगा
सत्संग ठेवावा सदा सोडावा अहंकार।।2।।

आतषबाजी बहू रंगांची उधळण
घरोघरी मिष्टान्न सुगी आनंदी सण
विवेकाचे दीप उजळो सांगी ज्ञानेश्वर।।3।।

काव्य:श्री अरुण गांगल.
कर्जत,रायगड,महाराष्ट्र.पिन410201
Cell.9373811677.

Advertisement

*दिवाळी फराळासाठी एकच नाव…*

*”पुराणिक फूड्स…”*
*सावंतवाडी*

*पुराणिक फूड्स कडे ऑर्डर द्या आणि फराळाच्या यथेच्छ मेजवानीचा आनंद घ्या…*

👨‍👩‍👧‍👦आपल्या माणसांसाठी…….आपल्या माणसांनी 👨‍❤️‍👨 आपुलकीने बनविलेला फराळ…🧆🍿🌰

*🏮🎈🎉🎉आता दिवाळीचा आनंद द्विगुणित करा पुराणिक फूड्स सोबत अगदी दिलखुलासपणे फराळाचा आस्वाद घेत…🎊🪄🏮🎈*

🏡घरगुती पद्धतीने बनविलेला शुद्ध, सात्विक, चविष्ठ, खमंग दिवाळीचा फराळ आपल्या शहरात…आपल्या दारात…केवळ आपणा साठीच…🍘🍿

*👉पुराणिक फूड्स चा प्रसिद्ध दिवाळी फराळ….*

*शुद्ध तुपातील चविष्ठ बेसन लाडू,🍘 रवा लाडू, गुळापासून बनविलेले मुगाचे लाडू,🌰 🫙शुगर फ्री ड्रायफ्रूट्स लाडू, 🟤 डिंक लाडू, 🟡 काजू लाडू, पौष्टिक लाडू 🧆 गोड खुसखुशीत शंकरपाळी, 🔸 तिखट शेव,🍿 चिवडा, 🥨चकली आणि खूप सारे खमंग, खुसखुशीत, चविष्ठ पदार्थ…*

🌇🏮ग्राहकांच्या पसंतीला उतरणारा दिवाळी फराळ आकर्षक पॅकिंगमध्ये *दिवाळी गिफ्ट पॅक 🍱 स्वरूपात उपलब्ध…🍱*

*🍱दिवाळी गिफ्ट पॅक मध्ये येणार तब्बल 7 पदार्थ….🍱*
*बेसन लाडू, मूग लाडू, खुसखुशीत शंकरपाळी, तिखट शेव, चकली, चिवडा, मँगो कोकोनट बर्फी…*
*(700 gm)*

*किंमत केवळ @350/-रुपये*

*इथेही पहा….👇*
*(किमान 25 गिफ्ट पॅकची 🍱 ऑर्डर असल्यास लेबलवर शुभेच्छूक म्हणून आपले नाव प्रिंट करून देऊ)*

*बुकिंग साठी संपर्क*👇

*🙏बाळ पुराणिक🙏*
*पुराणिक फूड्स*
*सावंतवाडी*
*📞@9422436147*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा