You are currently viewing अभिनव अंतर्गत चॉकलेट आणि मेणबत्ती प्रशिक्षण

अभिनव अंतर्गत चॉकलेट आणि मेणबत्ती प्रशिक्षण

🪔🪔🪔🪔🪔🪔

🍫🕯️🍫🕯️🍫🕯️🍫

*चॉकलेट आणि मेणबत्ती प्रशिक्षण*🧑‍🏫🥳

*अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने 🏮दीपावलीच्या पार्श्वभूमीवर🏮

*📍कुडाळ* *येथे 15-16 ऑक्टोबर (शनिवार, रविवार) रोजी*चॉकलेट व मेणबत्ती* *प्रशिक्षण आयोजित केले आहे.*
🍫🕯️🍫🕯️🍫🕯️🍫

*चॉकलेट बुके* आणि *डिझायनर मेणबत्ती* सह विविध प्रकार या प्रशिक्षण शिबिरा शिकवले जातील.
🍫🕯️🍫🕯️🍫🕯️🍫

*🤩🤩फक्त दिवाळीच नाही तर वर्षभर व्यवसाय करता येणाऱ्या विविध प्रकारच्या चॉकलेट आणि मेणबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येईल.🤩🤩*

अधिक माहितीसाठी👇 9763114991या नंबरवर *चॉकलेट* किंवा *कँडल* असा व्हॉट्स ॲप मेसेज करा.
🍫🕯️🍫🕯️🍫🕯️🍫

*🍥टीम अभिनव🍥*
📱8767473919

प्रतिक्रिया व्यक्त करा