You are currently viewing शेतक-यांचा १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

शेतक-यांचा १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

वेंगुर्ला

सन २०१५ ते २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले २ लाखावरील शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय मिळत नसल्यामुळे तसेच शिवाजी छत्रपती कर्जमुक्ती योजनेमध्ये शेतकरी अद्यापपर्यंत वंचित असून त्याचप्रमाणे खावटी अल्पभुधारक व मध्यम मुदत व पिक विम्या संदर्भात सिधुदुर्गातील आंबा, काजू, सुपारी, भात पीक घेणा-या शेतक-यांनी १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तशाप्रकारचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी सिधुदुर्ग यांना दिले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, गेले सात ते आठ महिने कर्जमाफी संदर्भात अनेकवेळा उपोशण आणि निवेदने आंदालने करुन सुद्धा शेतक-यांचा शासनस्तरावर शेतक-यांचा विचार केला जात नाही. तसेच शेतक-यांचा सातबारा कोराही होत नाही. दि.२७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करुन सुद्धा एकही लोकनेते किवा लोकप्रतिनिधी शेतक-यांच्या विचारपूस करण्यासाठी आला नाही. आम्हा शेतक-यांचा निर्णय होत नसल्यामुळे आणि अनेक मंत्र्यांना निवेदने देऊनही न्याय मिळत नसल्याने सिधुदुर्गातील शेतकरी एका ताकदीने संघटीत होऊन १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहेत. या मोर्चात शेतकरी शेतीची अवजारे घेऊन सहभागी होणार आहेत. तर येणा-या सर्व आगामी निवडणुकांवर शेतक-यांचा बहिष्कार राहणार असल्याचेही निवेदनात नमुद केले आहे.

शेतक-यांनी दिलेले हे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी स्वीकारले. यावेळी आंबा, काजू शेतकरी संघटनेचे सदसय शामसुंदर राय, जयवंत सावंत, भाई धर्णे, सूर्यकांत परब, विद्याधर माळकर, अशोक सावंत, मेघःश्याम भगत, सुधीर परब यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा