You are currently viewing कु मधुरा सुदन बांदिवडेकर हिने एमबीए परीक्षेत मिळवलेल्या उत्तम यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन!! – श्री अजित नाडकर्णी

कु मधुरा सुदन बांदिवडेकर हिने एमबीए परीक्षेत मिळवलेल्या उत्तम यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन!! – श्री अजित नाडकर्णी

कु मधुरा सुदन बांदिवडेकर हिने एमबीए परीक्षेत मिळवलेल्या उत्तम यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन!!

पुढील यशस्वी कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा!!

शुभेच्छुक

श्री अजित नाडकर्णी
अध्यक्ष, पांडव ग्रुप फोंडाघाट

माजी जि.प उपाध्यक्ष तथा प्रभारी माजी अध्यक्ष स्व.सुदनजी बांदिवडेकर यांची कन्या मधुरा बांदिवडेकर हिने एम.बी.ए.परीक्षेत ९०% पेक्षा अधिक गुण मिळवुन अत्यंत प्रतीकुल परीस्थितीत यश मिळविले.हे प्रेरणादायी आहे.पांडव ग्रुप तर्फ तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले.सामजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनीही तिचे कौतुक केले. यावेळी स्व.सुदन बांदिवडेकर यांच्या आठवणींना उजाळा देत तुझे यश हे फोंडाघाट गावाला अभिमानास्पद असल्याचे कौतुकउदगार काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =