You are currently viewing भाजप दिव्यांग आघाडीच्या जिल्हा कार्यकारणी ची बैठक सपंन्न

भाजप दिव्यांग आघाडीच्या जिल्हा कार्यकारणी ची बैठक सपंन्न

कुडाळ

आज दिनांक 06/10/2022रोजी ठिक सकाळी 11वाजता कसाल येथे जिल्हा कार्यकारणी बैठक घेण्यात आली . या बैठकि मधे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे सह संयोजक शामसुंदर लोट , जनसंपर्क प्रभारी सदानंद पावले , क्रिडा प्रभारी संगिता पवार , शासकिय सुविधा प्रभारी प्रकाश वाघ कनकवली , तालुका सह संयोजक सुनिल तांबे कुडाळ , तालुका सह संयोजक विजय कदम आदि पदाधीकारी उपस्थित होते त्या बैठकित दिव्यांग बांधवांच्या समस्यांन विषयी चर्चा करण्यात आली व 15आँक्टोबर पांढरी काठी दिनाचे औचित साधून जिल्हास्तरिय मेळावा घेण्याचे आयोजन करण्यात आले . त्या मेळाव्यामधे दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप होणार आहे, तरी त्या मेळाव्यास जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप दिव्यांग आघाडीच्या वतिने करण्यात येत आहे . उपस्थितांचे आभार जनसंपर्कप्रभारी सदानंद पावले यांनी मानले व बैठक संपल्याचे जाहीर केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा