You are currently viewing खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2022*

*सकाळी 11.00 वाजता-* कणकवली तालुका शिवसेना आयोजित नवरात्रोत्सवास भेट
(संदर्भ-श्री.रामदास उर्फ रामू विखाळे)

*सकाळी 11.30 वाजता-* कलमठ नवरात्रोत्सवास भेट. (ता.कणकवली)
(संदर्भ-श्री.राजू राठोड)

*दुपारी 12.00 वाजता-* कणकवली श्री. संदेश पारकर मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवास भेट.
संदर्भ – श्री. संदेश पारकर

*दुपारी 12.30 वाजता -* कणकवली गोंधळी समाज आयोजित नवरात्रोत्सवास भेट.

*दुपारी 1.30 वाजता -* आर्यादुर्गा मंदिर वागदे येथील नवरात्रोत्सवास भेट. (ता.कणकवली)
(संदर्भ-श्री.शैलेश भोगले, श्री. रुपेश आंबडोस्कर,श्री.ललित घाडीगांवकर)

*सायंकाळी 6.30 वाजता-* खारेपाटण झुंझार मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सवास भेट. (ता.कणकवली)
(संदर्भ – श्री. गोटया कोळसुलकर)

प्रतिक्रिया व्यक्त करा