You are currently viewing भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत   गोट्या सावंत यांच्या माध्यमातून मतदार संघातील महिलांना नवदुर्गा दर्शन

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत गोट्या सावंत यांच्या माध्यमातून मतदार संघातील महिलांना नवदुर्गा दर्शन

कणकवली

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या मार्फत नाटळ सांगवे व हरकुळ कोंडये, डामरे, भिरवडे या मतदार संघातील पाचशे महिलांना नवरात्रौत्सवनिर्मित मोफत कोल्हापूर  महालक्ष्मी दर्शन घडवणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.

कोल्हापुर मधील नवदुर्गा दर्शन प्रवास, नाष्टा या सर्वांचा खर्च गोट्या सावंत हे स्वतः करणार आहेत. आमदार मा.नितेशजी राणे यांच्या प्रेरणेतुन आणि रुतु तेंडुलकर यांच्या सहभागातुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  कोल्हापूर मधील नवदुर्गा दर्शन प्रवासासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा