You are currently viewing आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

कणकवली

भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.भाजपच्या कणकवली तालुका कार्यालयात ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद मिस्त्री, महिला तालुकाध्यक्ष प्राची करपे प्रज्ञा ढवण सुभाष मालकर, समीर प्रभू गावकर,अण्णा कोदे, पप्पू पुजारे विजय चिंदरकर, संदीप सावंत संदीप मिस्त्री गणेश तळेगावकर आदी सहभारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा