वित्त समितीची सभा 23 रोजी…

सिंधुदुर्गनगरी  :

जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.30 वा. ऑनलाईन व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आङे. सदर सभेची लिंक सभेपूर्वी भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + eight =