*वक्रतुंड साहित्य कला संस्कृती मंच, ठाणेचे सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा.डॉ.सतीश शिरसाठ, पुणे यांची अप्रतिम काव्यरचना*
*पाहिलं मी लाॅर्डसचं मैदान…*
विस्तीर्ण रस्त्यांच्या महिरपींनी सजलेलं,
इंद्रधनु स्वप्नासारखं
परिकथेतील सुंदर स्वप्न ;
पाहिलं मी
लाॅर्डसचं मैदान.
कपिलदेवसकट
अनेक भारतीयांच्या तसबीरींनी
आणि विक्रमगाथांनी
कित्येक ड्रेसिंगरूम्स सजल्या होत्या ;
सचिनचे प्रेरक शब्द
लाॅर्डसची एक भिंत
अभिमानाने मिरवत होती ;
१९८३ मधल्या
भारताच्या विजयाचा
प्रुडेन्शीयल विश्वचषक
लाॅर्डसच्या
म्युझियममध्ये पाहिला
आणि-
डोळ्यादेखत लाॅर्डसचं मैदान
शतपटींनी उजळलं.
(प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ)
Advertisement
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
*Web link*