*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी विनायक जोशी यांची अप्रतिम काव्यरचना*
#@ *आ ळ सा स न* @#
भोळी बिचारी गरीब मांजर
करीत असते ती *योगासन*
पाय ताणून *नजर* स्थीरावे
कुणी म्हणतो ते आळसासन
//१//
रंग तपकिरी *नयन* बारीक
नास्त्यासाठी फक्त उंदीर एक
अन्य न लागते तीजला काही
पडून रहाते ती तास कित्येक
//२//
झोपेचे ना *ती* नाटक करते
चोवीस तास ती जागी असते
चुकून जाता उंदीर समोरून
क्षणात त्याला *गट्टम्* करते
//३//
दूध असूदे समोर *चुलीवर*
उतू न जाऊ कधीही ती देते
अशी असावी मांजर एखादी
आपण घालू तेवढेच ती खाते
//४//
हवी कुणाला कां अशी मांजर
नको ठेवायला पिंजरा सुंदर
धाक दिवसभर ठेवते *माऊ*
बदनाम झाली करून अनादर
//५//
असून भोळी व्याघ्र कुळातील
उगाच घेतात संशय “तीजवर”
माफ करू आता आपण सारे
नेमून टाकू योगासनांची टिचर
//६//
विनायक जोशी🥳 ठाणे
मीलनध्वनी:९३२४३२४१५७
३५७/शुक्रवार/१६ सप्टेंबर २२
Advertisement
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*