You are currently viewing शब्दांच्या पलीकडले..

शब्दांच्या पलीकडले..

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*वक्रतुंड साहित्य समूह संस्थापक लेखक कवी जगन्नाथ खराडे लिखीत अप्रतिम लेख*

*शब्दलेखनी..*
भाग १)

*शब्दांच्या पलीकडले…*

खरंच शब्द हे किती अनमोल असतात.अन तेही रम्य अशा वेळी, व निसर्गाच्या सान्निध्यात, त्यांचा मधाळ गोड सहवास लाभला की आपन आपलंपन विसरुन जातो. क्षणभरातं सगळ काही किंबहुना देहभाव विसरुन त्या शब्दांशी एकरुप होतो..
हे सांगायच कारण,अगदी काही क्षणापुर्विच माझ्या वाचनात अशे शब्द आले,अन तेही काळानुरूप , प्रसंगानुरुप अन् निसर्गाच्या सान्निध्यातल्या त्या शब्दांच्या विश्वांत माझं मन एकजिव झालं. अगदी पाण्यात मिठ विरघळावं अगदी तसंच..

खरं तर ही जादु घडायला, मन अगदी रिकामं हवं असतं.. सहसा कोणत्याही गोष्टींचा आस्वाद घ्यायला मनाचं रितेपण लाख मोलाचं ठरतं. कारण घडा भरलेला असेल तर तो पुन्हा भरता येत नाही.. आशा, निराशा , कामक्रोधादी षडरिपुंनी आकंठ भरलेल्या मनाच्या घड्यात ,अशा ह्या मनांत आणखी काय भरणार? अन् ह्यासाठी मनातील सर्वं दुर्गुण विचारांची घान बाहेर टाकुन मन अगदी रिकामं किंबहुना निर्विचार केलं तरंच ,आपल्याला निसर्गातील असंख्य आनंदसुखाचा आस्वाद घेता येईल असं मला वाटतं..
मनाच्या रिकाम्या घड्यात , सद्गुणांच्या,आनंदाच्या सर्व गोष्टी भरल्या की मनात दू:खाला जागांच मिळणार नाही..अन मग चराचरात सर्वत्र आनंदी आनंद आहे समाधान आहे हे दिसून येईल..
अगदी साध्या साध्या गोष्टीही आपल्याला आनंद देऊन जातील..
अन् माझ्या मते हांच आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. अन् विश्वांतील चराचरात असलेल्या त्या परमेश्वराशी एकरुप होण्यासाठी मनाचं रितेपण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अन् तेच रितेपण आपल्याला शब्दांच्या पलीकडले अशे आत्मसुख, आत्मानंद किंबहुना ईश्वराचे दर्शन घडवुन जाते.. जे विकांत मिळतं नाही किंबहुना जबरदस्तीने मिळवता येत नाही.आयुष्य करुनही मिळत नाही.ते फक्त मिळते मनाच्या रीतेपनामुळे मनाच्या निर्मळतेमुळे‌.
बरोबर ना???

©️जगन्नाथ खराटे ठाणे

Advertisement

 

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा