You are currently viewing आम. वैभव नाईक यांची कुडाळातील हजरत बाबा चांद शहावली दर्गा उरूस कार्यक्रमास  भेट..

आम. वैभव नाईक यांची कुडाळातील हजरत बाबा चांद शहावली दर्गा उरूस कार्यक्रमास भेट..

कुडाळ:

कुडाळ पान बाजार येथे हजरत बाबा चांद शहा वली दर्गा उरूस कार्यक्रमास कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी कुडाळच्या नगरसेविका श्रुती वर्दम, चेतन पडते, बक्तावर मुजावर, ताहीर नदाफ, तबरेज शेख, हाशिम मुजावर, कृष्णा तेली , परवेझ मुजावर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा