You are currently viewing शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्हि पी काॅलेज ऑफ फार्मसी माडखोल- सावंतवाडी महाविद्यालयाचा निकाल 99 %

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्हि पी काॅलेज ऑफ फार्मसी माडखोल- सावंतवाडी महाविद्यालयाचा निकाल 99 %

सावंतवाडी

महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष आठव्या सत्राचा निकाल नुकताच जाहिर झालेला आहे डाॅ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड शी संलग्न असलेल्या या महाविद्यालयातिल प्रथम क्रमांक कु शुभम पाटिल( CGPA- 9.o4) द्वितीय क्रमांक कुमारी नम्रता नवले (CGPA- 9.00) तर तृतीय क्रमांक अनिकेत मेळावणे (CGPA- 8.97) मिळविला आहे या सर्व उत्तीर्ण विद्याथ्यांचे संस्थेचे आधार स्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू सन्मानिय डाॅ वेदप्रकाश पाटिल व संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार डाॅ राहूल पाटिल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयातील प्राचार्य डाॅ सुनील शिंगाडे सर, संस्थेचे प्रशासकिय अधिकारी पंकज पाटिल व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =