सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे निरिक्षक ॲड. गुलाबराव घोरपडे यांच्या उपस्थितीत गगनबवडा येथे महाराष्ट्र शासनाचे गृह राज्यमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळा गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे, माजी अध्यक्ष व प्रांतिक सदस्य विकासभाई सावंत, उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, सरचिटणीस महेंद्र सावंत, सुशिल राणे, सचिव महेश अंधारी, रविंद्र म्हापसेकर, महिला राज्य कार्यकारिणी सदस्य विभावरी सुकी, माजी महिला जिल्हाध्यक्ष नीता राणे, कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत, वैभववाडी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, वेंगुर्ला नगरसेवक प्रकाश डिचोलकर, जिल्हा बॅंक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर, युवक काँग्रेस माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, पल्लवी तारी, सरदार ताजर, कणकवली युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष निलेश तेली इत्यादी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने घेतली संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची घेतली सदिच्छा भेट……
- Post published:ऑक्टोबर 13, 2020
- Post category:बातम्या / राजकीय
- Post comments:0 Comments