You are currently viewing ऋषपंचमी च्या सर्वांना शुभेच्छा

ऋषपंचमी च्या सर्वांना शुभेच्छा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संगीतकार गायक अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

ऋषपंचमी च्या सर्वांना शुभेच्छा!

ऋषिमुनींचे विश्वात मोठे योगदान
भारतीयांना त्यांचा वाटे अभिमान।।ध्रु।।

व्यास सूत आर्यभट्टादि ऋषी अनेक
बहु शोध जनक विश्वाला वरदान।।1।।

ऋशिं मुळे जीवन बनले सुखावह
मानवासाठी त्यांचे चाले विद्याध्ययन।।2।।

थोर गणिती अंतराळ संशोधक
संस्कृत स्तोत्रे रचली केले अध्यापन।।3।।

लौकिकाला अलौकिकाची देत जाणीव
ऋषी जपती नियम ज्ञान विज्ञान।।4।।

मंत्र यज्ञयाग उपासना आश्रम
ज्ञानसाधना अध्यात्म आहे ऋषींचे देन।।5।।

चार वेदांनी विश्वाला दिली ज्ञान दृष्टी
मानवाने सदा स्मरावे ऋषींचे ऋण।।6।।

काव्य: श्री अरुण गांगल. कर्जत, रायगड, महाराष्ट्र.
पिन कोड 410 201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 16 =