You are currently viewing सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !  – माऊली भरतेश्वर सप्लायर्स

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !  – माऊली भरतेश्वर सप्लायर्स

मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

 

🌹 *शुभेच्छुक* 🌹

 

*माऊली भरतेश्वर सप्लायर्स* 

▪️आमच्या येथे चिरे, वाळू, खडी, जांभा दगड, काळा दगड योग्य दरात मिळेल.

 ▪️जेसीबी ट्रॅक्टर, पोकलॅन आणि डंपर भाड्याने मिळेल.

▪️पत्ता – मु. पो. मसुरे, देऊळवाडा, दत्तवाडी, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग. 

▪️प्रो. प्रा. श्री. महेश राजाराम बागवे

9420206951

श्री. सागर महेश बागवे

9404776396/9404830876

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 5 =