You are currently viewing सर्व गणेश भक्तानां गणेश चतर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! – श्री. आनंद सावंत

सर्व गणेश भक्तानां गणेश चतर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! – श्री. आनंद सावंत

तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

सर्व गणेश भक्तानां गणेश चतर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

 

🌹 *शुभेच्छुक* 🌹

 

*आनंद ( भाई ) सावंत*

*जिल्हाध्यक्ष – भारतीय जनता युवा मोर्चा, सिंधुदुर्ग*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =