You are currently viewing महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनबाबत पुण्यात आढावा बैठक

महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनबाबत पुण्यात आढावा बैठक

पुणेः

 

महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनसंदर्भात पुण्यातील विधानभवन सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे(व्हीसीद्वारे), विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

या बैठकीत विधानमंडळ कार्यवृत्तांसाठी तयार केलेल्या संगणकीय प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा