🌸🌸🪷🪷 🌸🌸🪷🪷 🌸🌸🪷🪷 🌸🌸🪷🪷
सर्वांना गौरी गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐
🌹शुभेच्छुक🌹
सिंधुदुर्गमधून संगीत क्षेत्रात पखवाज वादनात आशिया पॅसिफिक वर्ल्ड रेकॉर्ड करून जगाच्या इतिहासात आपल्यासह अनेक विद्यार्थ्यांना सहभाग यशस्वी नोंद.
पखवाज प्रशिक्षक ऑल इंडिया रेडिओचे मान्यताप्राप्त कलाकार तसेच पखवाज अलंकार
श्री महेश सावंत
रजि.221-6535 ( कुडाळ, आंदुर्ले)
संपर्क :-📱 9420307336 / 8805891575
आमच्या क्लासमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पखवाज / ढोलकी वादन शिकवले जाईल. तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्यावतीने होणाऱ्या पखवाज विशारद / अलंकार पदवीपर्यंतचा अभ्यास आणि परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवले जाईल.


