You are currently viewing मोरगाव नं.१शाळेला संगणक संच भेट

मोरगाव नं.१शाळेला संगणक संच भेट

*मोरगाव नं.१शाळेला संगणक संच भेट*

*बांदा*

जिल्हा परिषद केंद्र शाळा मोरगाव नं.१शाळेला माऊली काजू फॅक्टरीचे मालक उदय उत्तम ठाकूर यांनी चार संगणक संच भेट दिले.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संगणकाचे ज्ञान व्हावे या हेतूने हे संगणक संच शारदोत्सव प्रसंगी शाळेला भेट देण्यात आले.
यावेळी मोरगाव केंद्रांचे केंद्रप्रमुख डी.एन.पावरा मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल देसाई, उपाध्यक्ष देविदास पिरणकर,शिक्षक ज्ञानेश्वर सावंत, मणिपाल राऊळ, स्वाती पाटील, अंगणवाडी सेविका हेमा नाईक आदि उपस्थित होते.
ठाकूर कुटुंबियांनी शाळेसाठी केलेल्या या मदतीबद्दल शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले असून पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

*संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − three =