सत्र एप्रिल/मे 2022 या सत्रातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पखवाज परिक्षेत प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यानी सुयश प्राप्त केले आहे परीक्षा व नावे पुढिल प्रमाणे:
1) प्रारंभिक परीक्षा*:-कु.*कौस्तुभ महेंद्र सावंत (सावंतवाडी) , कु.मान्यता अनंत भांडये(ओरोस), प्रकाश विजय घाटकर (कुणकेरी),प्रार्थना प्रकाश घाडी(आकेरी),वेदिका विजय घाडी(आकेरी),श्रवण गोपाळ गोसावी(कारिवडे),गुरुदास विलास घाडी(पेंड़ूर),गजाजन अनंत खटावकर(कुडाळ),आर्य संतौष राउळ(कुडाळ),गणपत शेखर कुंभार(कुडाळ),राहुल हेमंत सावंत(गोठोस),राहुल रविंद्र घाडी(पेंड़ूर),तेजस महेश दळवी(तळगाव),रोहित भगवान कदम(वेताळ बांबर्डे),सुयश सचिन गावडे(वाघचौड़ी),दुर्वेश नंदकिशोर गावडे(माडयचीवाडी),धिरज राजन पावसकर(नेरुर),लक्ष्मण जयदेव सावंत(पिकुळे-दोड़ामार्ग),अनिकेत प्रविण मोंड़े(कुडाळ),दर्शन यशवंत आरोसकर(पिंगुळी),पार्थ नामदेव गिरकर(मसुरे),तेजस संतौष नेवरेकर(कणकवली),तेजस विट्ठल कदम(कणकवली)*
2) *प्रवेशिका प्रथम परीक्षा*:-कु.*दीप संजय मांजरेकर(ओरोस),भावेश सुभाष राऊळ(सावंतवाडी),गार्गी किरण सावंत(सावंतवाडी),युवराज विजय गावडे(चौकुळ),सुजित बाबाजी सावंत(सावंतवाडी),विराज विजय गावडे(साळेल),श्रेया सुरेश गावडे(साळेल),गौरांग राजाराम गावडे(साळेल),वेदांत महेश पांगे(ओरोस),रुद्र चेतन माळकर(कुडाळ),यश द्यानेश्वर मळगावकर(पेंड़ूर),ओमकार अजय सावंत(नागवे)*
*3)प्रवेशिका पुर्ण* परीक्षा:- *कु)सुजल संजय कोरगावकर(तळवडे),योगिता नारायण प्रभू(आंदुर्ले),महेश आनंद फाले(नांदोस),ऋत्विक प्रकाश तळकटकर(मळगाव),ओमकार विनोद केरकर(परुळे),सुजल लक्ष्मण गावडे(गोवेरी),अश्मेष अनुरुद्र लवेकर(तळेरे)*
4) *मध्यमा प्रथम परीक्षा*:-कु.*समृद्धी तुकाराम ठाकूर(नेरुर),रूपेश जयप्रकाश माडये(देवली-मालवण),गणेश संजय सावंत(पेंड़ूर),संस्कार उमाकांत पाटकर(पिंगुळी)*
5) *मध्यमा पुर्ण परीक्षा*:-कु.*राघवेंद्र सुर्या नाईक(वास्को-गोवा),चिन्मय दिनेश पिंगुळकर(पिंगुळी)* *
6)विशारद पुर्ण परीक्षा*:-*श्री *पुरुषोत्तम(अजित)रोहिदास मळीक(गोवा-कुडणे),आणि कु.तुषार अरुण गोसावी* या सर्व विद्यार्थ्यानी पखवाज वादनात विशेष सुयश प्राप्त केले आहे या सर्वाना *प्रशिक्षक* *श्री* *महेश विट्ठल सावंत*(*कुडाळ-आंदुर्ले)*यांचे मार्गदर्शन लाभत आहे, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन *श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक डॉ.श्री दादा परब आणि भजन सम्राट श्री भालचंद्र केळुसकर* बुवा तसेच विद्यालयाचे प्रशिक्षक यानी केले आहे तसेच त्यांच्यावर *सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे*