You are currently viewing फोंडाघाट पोलीस स्टेशन मध्ये बैठक

फोंडाघाट पोलीस स्टेशन मध्ये बैठक

फोंडाघाट बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांना सहकार्य केलं जाईल. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असेल, फोंडाघाट पोलीस स्टेशन कार्यालयात गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर योजना संदर्भात बैठक झाली.
बैठकीस फोंडाघाट बाजारपेठेतील व्यापारी, सरपंच संतोष आंग्रे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यशवंत मसुरकर, पोलीस निरीक्षक हुलावले तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा