सावंतवाडी
महिलांवर होणा-या अन्याय व अत्याचार विरोधात सावंतवाडी तहसिलदार कार्यालय येथे मा.नायब तहसिलदार प्रदीप पवार यांना सावंतवाडी महिला मोर्चा तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी सौ.गीता परब आंबोली मंडल अध्यक्षा भाजपा, सौ.धनश्री गावकर बांदा मंडल अध्यक्षा भाजपा, सौ.श्वेता कोरगावकर जि. प.सदस्य, सौ.प्राजक्ता केळुसकर पं.स.सदस्य, सौ.दिपाली भालेकर नगरसेवक, सौ.मोहिनी मडगावकर, सौ. सलाम बेगम शेख, सौ.मेघना साळगावकर, सौ.अवंती पंडित, सौ.उमांगी मयेकर, सौ.राखी कळंगुटकर, सौ.मिसबा शेख, सौ.बेला पिंटो आदी उपस्थित होते.