You are currently viewing कोळंब येथे २४ पासून बोट सुरक्षितता प्रशिक्षण

कोळंब येथे २४ पासून बोट सुरक्षितता प्रशिक्षण

मालवण

जिल्हाधिकारी आणि बंदर विभाग तसेच पर्यटन संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई यांच्यातर्फे दि. २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते दुपारी १ व २ ते ४ या वेळेत जलक्रीडा व्यावसायिक आणि बोट चालक यांच्यासाठी विनामूल्य बोट सुरक्षितता प्रशिक्षण होणार आहे. बोट मालक, चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा