You are currently viewing उत्कर्ष युवक कला क्रीडा व्यायाम मंडळ इन्सुली डोबाशेळ पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

उत्कर्ष युवक कला क्रीडा व्यायाम मंडळ इन्सुली डोबाशेळ पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उत्कर्ष युवक कला क्रीडा व्यायाम मंडळ इन्सुली डोबाशेळ पुरस्कृत आणि विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली आयोजित जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचा अंतिम निकाल
लहान गट इ.५वी ते ७वी
प्रथम क्रमांक _कु.चिन्मय विक्रम कोटणीस _जि.प.प्राथ.शाळा सावंतवाडी नं.२
द्वितीय क्रमांक _कु.शमिका सचिन चिपकर_कुडाळ हायस्कूल कुडाळ
तृतीय क्रमांक _कु.सई स्वागत नाटेकर _कळसूलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी
उत्तेजनार्थ १_कु.किमया संतोष परब_जि.प.प्राथ.शाळा बांदा नं१
उत्तेजनार्थ २_कु.अस्मि प्रविण मांजरेकर _आर.पी.डी.हायस्कूल सावंतवाडी
मोठा गट इ.८वी ते १०वी
प्रथम क्रमांक _कु.श्रावणी राजन आरावंदेकर__कुडाळ हायस्कूल कुडाळ
द्वितीय क्रमांक _कु.रेश्मा संदेश पालव_नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली
तृतीय क्रमांक _कु.मैत्रेयी मकरंद आपटे _माध्यमिक विद्यामंदिर केनेडी,ता.कणकवली
उत्तेजनार्थ १_कु.विधी विक्रम कोटणीस _कळसूलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी
उत्तेजनार्थ २_कु.नंदिनी नितीन धुरी_व्ही.एन्.नाबर मेमो.इंग्लिश स्कूल, बांदा
सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थीनींचे हार्दिक अभिनंदन!

विद्या विकास मंडळ इन्सुली चे अध्यक्ष.उमेशजी पेडणेकर, सचिव विकास केरकर..
उत्कर्ष युवक कला क्रीडा चे अध्यक्ष नितीन राऊळ., सचिव रामचंद्र नाईक
प्रमुख पाहुणे -अशोक आ. सावंत (मुंबई पोलीस निरंक्षर ) आधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा