You are currently viewing स्व.सुदनजी बांदिवडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॐ शिवशाही मित्रमंडळातर्फ भव्य क्रिडा स्पर्धांचे आयोजन

स्व.सुदनजी बांदिवडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॐ शिवशाही मित्रमंडळातर्फ भव्य क्रिडा स्पर्धांचे आयोजन

स्व.सुदनजी बांदिवडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॐशिवशाही मित्रमंडळातर्फ भव्य क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आमदार नितेशजी राणे यांनी या कार्यक्रमाला भेट दिली. त्यावेळी आमदार म्हणाले, हा कार्यक्रम सुदनजी ३५ वर्ष राबवत आहेत. यातील बरीच मुले प्रो कबड्डी मध्ये गेली आहेत.  सुदनजी राणे कुटुंबीयांवर प्रेम करणारा कार्यकर्ता होता. आज तो आमच्यात नाही. त्याच्या सर्व बांधवांनी त्याचे हे कार्य चालु ठेवले त्यांचे अभिनंदन आमदार नितेश राणे यांनी केले व  आमच्या कडुन सर्व सहकार्य राहील आश्वासन यावेळी दिले

प्रतिक्रिया व्यक्त करा