You are currently viewing उद्यापासून टोल वसुली नाही प्रांतअधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; अजूनही तारीख जाहीर नाही

उद्यापासून टोल वसुली नाही प्रांतअधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; अजूनही तारीख जाहीर नाही

कणकवली

16 ऑगस्ट पासून मुंबई – गोवा महामार्गावर वरील ओसरगाव येथे टोल वसुली करण्यात येणार असल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगली होती.यामुळे स्थानिकांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्याचे खंडन करून टोल वसुलीची तारीख अद्यापही ठरलेली नाही,असे सांगत जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये,असं प्रांतअधिकारी वैशाली राजमाने यांनी जनतेला आवाहन केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा