You are currently viewing रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

*सावंतवाडी शहरातील घटना*

 

सावंतवाडी येथे एका परप्रांतीय वृद्धाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला आहे. संबंधित वृद्ध व्यक्ती गेली काही वर्षे सेट्रींगचे काम करीत होता. त्याचा मृतदेह बादली वर बसलेल्या स्थितीत आहे. तर बाजूला मोठ्या प्रमाणात रक्त प्रवाह वाहत असल्याचे दिसून आले. तसेच दरवाजा अर्धवट उघडा असल्याने आत्महत्या नसावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घराचा दरवाजा अर्धवट बंद स्थितीत असल्यामुळे पोलीस आल्यावरच नेमका प्रकार उघड होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + eleven =