स्वतंत्र भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या सोमवारी सकाळी ७:४५ वाजता दाभोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ येथे ध्वजारोहण होणार आहे. विद्यार्थ्यांचे समूहगीत गायन, देशभक्तीपर भाषणे, प्रभातफेरी होणार आहे. तरी सर्व पालकांनी वेळीच उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन प्रशालेने केले आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त दाभोली गावात प्रभात फेरी
- Post published:ऑगस्ट 15, 2022
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
‘प्रभुणे यांचे कार्य समाजाला दिशादर्शन करणारे!’ – डाॅ. पंडित विद्यासागर
नाबर शाळा ते खेमराज हायस्कुल रस्त्यावरील बाजूपट्टीचे काँक्रीटकरण व खड्डे बुजविण्यास सुरुवात…
तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम….
