You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सैनिक नागरिक सहकारी पतसंस्था शाखा वेंगुर्ला कडून शालेय मुलांना खाऊचे वाटप

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सैनिक नागरिक सहकारी पतसंस्था शाखा वेंगुर्ला कडून शालेय मुलांना खाऊचे वाटप

वेंगुर्ला

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सैनिक पतसंस्थेने अनेक सामाजिक उपक्रम घेतले त्याअंतर्गत शाखा वेंगुर्लाने शाळा नंबर ३ ( बाळाजी सिताराम नाईक ) मधे जाऊन खाऊचे वाटप करत अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद साजरा केला.सदर कार्यक्रमास शाखा अध्यक्ष श्री.गणपत कासार, शाखा संचालक श्री प्रताप राणे, शाखा व्यवस्थापक सौ.ज्योती देसाई,शाळेचे मुख्याध्यापक श्री शंकर सावंत, उपशिक्षक सौ.ॠतिका राऊळ,सौ.योगिता सातपुते,श्री.प्रकाश भोई,काजल सावंत तसेच शाखेचे कर्मचारी ज्योती वडर, नितीन बेहेरे व दत्तप्रसाद तांडेल उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रस्तावना केली तर शाखेचे संचालक संचालक श्री राणे सर यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा