You are currently viewing कुडाळात केक पॉईंट शॉपचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

कुडाळात केक पॉईंट शॉपचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

कुडाळ :

 

कुडाळ शहरातील गांधी चौक येथे के. एल. कुमार शेट्टी यांनी नव्याने सुरु केलेल्या केक पॉईंट या केक शॉपचे उदघाटन आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फ़ित कापून तर नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

 

आ. वैभव नाईक यांनी शेट्टी कुटूंबियांना शुभेच्छा दिल्या.यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, संजय भोगटे, जीवन बांदेकर, सतीश अडूळकर,श्री. हरमलकर, के. एल. कुमार शेट्टी व कुटुंबीय उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा