You are currently viewing मालवण शहरातील शोकाकुल कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

मालवण शहरातील शोकाकुल कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

मालवण शहरातील जेष्ठ शिवसैनिक,माजी शाखा प्रमूख चंद्रचुड मांजरेकर यांचे निधन तसेच अनिकेत फाटक यांच्या वडीलांचे निधन,सदानंद शिरोडकर यांच्या पत्नीचे निधन
व संतोष पारकर यांच्या आईचे निधन झाल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर, मंदार केणी बाबी जोगी सन्मेश परब, गौरव वेर्लेकर, भाई कासवकर, महेश जावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा