मसुरे :
आंगणेवाडी येथील रहिवासी तारा बापूजी आंगणे ८२ वर्षे यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाचे, दोन वहिनी, एक भाऊ, असा परिवार आहे. आंगणेवाडी येथील युवा कार्यकर्ते विनोद उर्फ बाबू आंगणे यांच्या त्या आते तर वेरली येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार भानुदास धुरी यांच्या त्या मावशी होय.