You are currently viewing कणकवली पंचायत समितीसाठी 18 जागांचे आरक्षण सोडत जाहीर

कणकवली पंचायत समितीसाठी 18 जागांचे आरक्षण सोडत जाहीर

कणकवली

कणकवली पंचायत समितीच्या 18 जागांचे आरक्षण आज तहसीलदार कार्यालय येथे सोडत पद्धतीने झाले यात अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाले स्त्री आरक्षण आणि ओबीसी आरक्षणात अनेक स्त्रियांना लढवण्याची संधी प्राप्त झाली आहे.

खारेपाटण सावडाव हे नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्ग साठी राखीव झाले आहेत. कणकवली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकी साठी आज आरक्षण सोडत झाली यावेळी आरक्षण निरीक्षक अमोल सिंह भोसले, तहसीलदर आर.जे.पवार यांच्या उपस्थतीत हे आरक्षण झाले यावेळी ९ गणात १८ सदस्य असतील त्याती ५०टकके महिलांना आरक्षण दिले आहेत.
खारेपाटण; नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्ग
वारगाव, सर्व साधारण स्त्री
तळेरे; सर्वसाधरण
कासर्डे,सर्व साधारणस्त्री
नांदगाव, स्त्री सर्व साधारण
सावडाव; नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्ग
,लोरे, स्त्री सर्व साधारण
फोंडाघाट,; नागरिकांचा मागास प्रवर्ग
हरकुल खु; नागरिकांचा मागास प्रवर्ग
हरकूळ बु.सर्व साधारण
नाटळ ; स्त्री सर्व साधारण
सांगवे,;अनुसूचित जाती साठी
जाणवली; सर्वसाधरण
वरवडे,;सर्वसाधरण
कलमठ ;अनुसूचित जाती स्त्री साठी
वागदे;;सर्वसाधरण
कळसुली,;सर्व साधारण
ओसरगाव स्त्री सर्व साधारण
असे आरक्षण आहे .

आरक्षण सोडत साठी कुमारी सृष्टी नाईक हिने चिट्टीकाडून दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा