सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा ठराव
ओरोस
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा ओरोस येथे जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेत येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समीती व नगरपरिषद निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात आली वरीष्ठांच्या आदेशानुसार स्वतंत्र अथवा महाविकास आघाडी मार्फत निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला. जिल्ह्य़ाचे माजी संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपद देण्यात यावे असा जिल्हा काँग्रेसचा ठराव करण्यात आला. वेंगुर्ल्याचे माजी उपनगराध्यक्ष आणि काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत सिताराम उर्फ बाली गावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, माजी अध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण,माजी अध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधी विकास सावंत, कार्याध्यक्ष विलास गावडे,कुडाळच्या नगराध्यक्षा आफ्रिन करोल, सुगंधा साटम, सावंतवाडीत तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मालवण तालुक अध्यक्ष मेघनाथ धुरी,कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, देवगड तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, प्रकाश जैतापकर, विजय प्रभू,विभावरी सुकी,अरविंद मोंडकर,मीनाताई बोडके,जगन्नाथ डोंगरे,सिद्धेश परब, बाब्या म्हापसेकर, देवानंद लुडबे,चंदन पांगे, व्ही.के. सावंत, उत्तम चव्हाण, मयूर आरोलकर, विजय खाडे,जेम्स फर्नांडिस, वसंत नाटेकर, अशोक राणे,बाबाजी पांचाळ,भारती कुडतरकर,लक्ष्मीकांत परुळेकर, आनंद परूळेकर, संदेश कोयंडे,लुईस मेंडीस,हेमंत माळकर,श्रीहरी खवणेकर,उमेश कुलकर्णी, सुधीर मल्हार,रशीद खान, सुमेधा सावंत, माया चिटणीस,स्मीता वागळे,संदरवल्ली स्वामी,गोविंद कुंभार,जस्मीन लक्शमेश्वर, अभय मालवणकर, संजय लाड, संदिप सुकी, संतोष मुंज,चिराग मुंज,तबरेज शेख, सुभाष दळवी,हेमंत करंगुटकर, तौसीफ शेख, किरण टेंबुलकर, गणेश पाडगांवकर, विद्याप्रसाद बांदेकर, ममता तळगावकर, केतनकुमार गावडे,महेश तेली,गौरी तेली,आनंद पवार,मंगेश वळंजू,भालचंद्र जाधव, मयुर शारबिद्रे,मंगेश पार्सेकर,हर्ष मुंज, नागेश सावंत, सखाराम खोचरे, समीर वंजारी,महेश परब, उल्हास शिरसाट, प्रकाश डिचोलकर, चंद्रकांत राणे,बाळकृष्ण चव्हाण, बाळा नमशी,पंढरी पांगम, संतोष तेली,निलेश मालंडकर,सचिन सावंत, अक्षय घाडीगावकर, बबन डिसोजा, अमित डिसोजा,आनंद कुंभार, आतिष जेठे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते