वेंगुर्ले कॅम्प परिसरातील झाडांची कत्तल तात्काळ थांबवा मनीषा सातार्डेकर यांच नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन….

Slug:-वेंगुर्ले कॅम्प परिसरातील झाडांची कत्तल तात्काळ थाबवा…एड.मनीष सातार्डेकर यांचं नगरपालिका मुख्यधिकारी यांना निवेदन

नगरपालिका प्रशासनाने हे त्वरित थांबवावे सोशल मोडियावर ही केला व्हिडिओ व्हायरल…

वेंगुर्ले /पूनम राटूळ

Vivo:-वेंगुर्ले नगरपालिका प्रशासनाने होणारी झाडांची कत्तल त्वरित थांबवावे गेली अनेक वर्षे होणाऱ्या या वृक्षातोडीमुळं पर्यावरणाचा ऱ्हास झालला आहे दरम्यान एड.मनीष सातार्डेकर यांनी नगरपालिका मुख्यधिकरी यांना यासंदर्भात निवेदन दिले आणि जनजागृती साठी सोशल मीडियावर वर ही याविषयी व्हिडियो व्हयरल केला.

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत जानेवारी 2020 मध्ये पर्यटन मोहोत्सवाच्या दरम्यान इतिहासिक वेंगुर्ले शहरातील कॅम्प परिसरात झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात करण्यात आली. झाड पाणी शोषून घेतात या अनुषंगाने घेतलेला नगरपालिका प्रशासनाचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे “झाडे लावा झाडे जगवा”म्हणाणऱ्या प्रशासनाने हे करणं कित्येक योग्य आहे.
ज्या ठिकाणी झाडे तोडली गेली. त्यावेळी सदरच्या ठिकाणी वृक्षारोपण केले जाईल असे सांगण्यात आले होते परंतु पावसाळा उलटून गेल्या तरी सदरच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेले नाही
तसे असताना सुद्धा ही सध्यातिथी कॅम्प परिसरात उर्वरित झाडाची कत्तल सुरूचं असून तात्काळ हे काम थांबविण्यात याव, या अनुषंगाने एड. मनीष सातार्डेकर यांनी आज येथे नगरपरीषद मुख्याधिकरी यांच्या कडे निवेदन दिले.

याविषयी सविस्तरपणे एड सातार्डेकरयांनी मीडियाशी संवाद साधला

 

बाईट :/एड.मनीष सातार्डेकर

 

प्रतिक्रिया व्यक्त करा