You are currently viewing सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे तर्फे शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे तर्फे शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

कणकवली

सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे ता.कणकवली , जि.सिंधुदुर्ग यांचेमार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदे देऊळवाडी शाळेतील सर्व मुलांना रेनकोट वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री.सुशांत दळवी, खजिनदार श्री.विजय चिंदरकर, सचिव श्री.सदानंद चव्हाण, सदस्य श्री.संतोष पुजारे, श्री.भक्तप्रसाद देसाई, श्री.सुनिल गावडे, श्री.प्रमोद घाडीगावकर, वागदे गावचे माजी उपसरपंच श्री.लक्ष्मण घाडीगांवकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संदीप घाडीगावकर, श्री.मिलिंद घाडीगावकर, श्री.सुरेश घाडीगावकर,श्री.गणेश घाडीगावकर व शाळेचे शिक्षक श्री.सचिन सावंत, श्री.संतोष चेचरे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =