You are currently viewing विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्याने अर्चना घारे परब यांनी घेतली सदिच्छा भेट

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्याने अर्चना घारे परब यांनी घेतली सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग वासीयांतर्फे दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा करण्यात आल्याने आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनी आज पवार यांची भेट घेतली. यावेळी घारे यांनी पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या .

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =