You are currently viewing माजी खासदार डॉ.निलेश राणे, युवा नेते विशाल परब यांनी दिल्या भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा….

माजी खासदार डॉ.निलेश राणे, युवा नेते विशाल परब यांनी दिल्या भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा….

मुंबई

विरोधी पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी माजी खासदार डॉ.निलेश राणे व युवा नेते विशाल परब यांनी भेट घेतली. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =