मुंबई
विरोधी पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी माजी खासदार डॉ.निलेश राणे व युवा नेते विशाल परब यांनी भेट घेतली. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.